हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जोशी विहारमधील ६० हिंदु कुटुंबांनी मुसलमानांमुळे केले स्थलांतर

जोशी विहारमध्ये उत्तरप्रदेशातील मुसलमानांची संख्या वाढत असल्याने गेल्या ६ वर्षांत जोशी विहारमधून ६० हिंदु कुटुंबांनी स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. आता येथे केवळ ३ हिंदु कुटुंबे उरली असून तीही पुढील मासामध्ये घरे विकून अन्यत्र जाणार आहेत. Read more »

हिंदुद्वेषी ‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाने हल्द्वानी (उत्तराखंड) येथे हिंसाचार करणार्‍या धर्मांध मुसलमानांना निर्दोष ठरवले !

उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे अनधिकृत मदरसा पाडण्यास गेलेल्या प्रशासन आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात ५ जण ठार झाले आहेत. या हिंसाचाराच्या संदर्भात ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाकडून धर्मांधांची बाजू घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Read more »

हल्द्वानी (उत्तराखंड) : पोलीस ठाण्यात पोलिसांना जिवंत जाळण्याचा होता प्रयत्न !

उत्तराखंड येथील मलिका बगीच भागात ८ फेब्रुवारी या दिवशी उच्च न्यायालयाच्या आदेशाने बेकायदेशीर मदरसा पाडण्यास गेलेल्या प्रशासन आणि पोलीस यांच्यावर स्थानिक धर्मांध मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. Read more »

उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या ११७ मदरशांमध्ये श्रीरामाची कथा शिकवली जाणार !

उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणार्‍या मदरशांच्या नवीन अभ्यासक्रमात भगवान श्रीरामाच्या कथेचाही समावेश करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत राज्यभरात ११७ मदरसे चालवले जात आहेत. Read more »

उत्तराखंडमध्ये आता प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार !

भाजपशासित उत्तराखंड राज्यातील प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील वक्फ बोर्डाला माहिती अधिकार कायद्याच्या अखत्यारीत आणण्यात आले आहे. Read more »

उत्तराखंडच्या शाळेत शिवणकाम करणाऱ्या धर्मांधाकडून १०० आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग !

राज्यातील खटीमा येथे आदिवासींच्या शाळेमध्ये १०० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शिवणकाम करणारे शकील आणि महंमद उमर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. Read more »

उत्तराखंडमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु कुटुंबियांवर आक्रमण

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे ३ जुलै या दिवशी इम्रान आणि त्यांच्या २० ते ३० साथीदारांनी राजेंद्र मौर्या यांच्या कुटुंबावर आक्रमण केले. धर्मांधांनी या कुटुंबातील गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारली, तर अन्य महिलांचे कपडे फाडले. Read more »

हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणार्‍या धर्मांध मुसलमान तरुणाला वडिलांसह अटक

येथे मुजीब खान नावाच्या तरुणाने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. Read more »

उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित

उत्तरकाशीतील पुरोला भागात १५ जून या दिवशी लव्ह जिहादच्या विरोधात आयोजित केलेली महापंचायत अनिश्‍चित काळासाठी स्थागित करण्यात आली आहे. प्रशासनाने या भागात जमावबंदी आदेश लागू केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. Read more »

महाराष्ट्रानंतर आता उत्तराखंडमधील ३ मंदिरांतही वस्त्रसंहिता लागू !

महाराष्ट्रानंतर आता उत्तराखंड राज्यातील ३ मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यांमध्ये दक्ष प्रजापति मंदिर, पौडी येथील नीलकंठ महादेव मंदिर आणि देहराडूनमधील टपकेश्‍वर महादेव मंदिर यांचा समावेश आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​