मध्यप्रदेश सरकारच्या प्रस्तावित लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध
- धर्मांध तरुण हिंदु तरुणीचा धर्म पाहूनच प्रेम करण्याचे नाटक करतात, हे अय्युब यांना ठाऊक असूनही ते वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
- धर्मांध तरुण धर्म पाहून प्रेम करत नसते, तर देशातील शेकडो प्रकरणांत मुसलमान तरुणांनी त्यांचे खरे नाव लपवून हिंदु नाव धारण करत हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या नसत्या. उघड झालेल्या अशा असंख्य प्रकरणांपैकी तारा सहदेव या भारतीय नेमबाज तरुणीचे प्रकरण सर्वश्रूत आहे !
मुंबई : प्रेम केल्यावर तुरुंगात जावे लागेल कि प्रेम करण्यापूर्वी धर्म पहावा लागेल ? घाबरू नका. समाजात द्वेष पसरवणार्यांना आता कुणी रोखणार नाही. उलट टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले जाईल.
‘लव्ह जिहाद’सारख्या एका खोट्या संकल्पनेवर कायदा सिद्ध केला जात आहे. (हे अय्यूब कोणत्या आधारे सांगत आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वाह सरकार कमाल केलीत तुम्ही, असे ट्वीट अभिनेता झिशान अय्युब यांनी मध्यप्रदेश सरकार करणार असलेल्या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी केले आहे.
प्यार करने पर जेल जाना पड़ेगा!!!
या प्यार करने से पहले धर्म देखना पड़ेगा!!!
घबराइए मत, नफ़रत करने पर कोई नहीं टोकेगा, बल्कि तालियाँ बजाईं और बजवाईं जाएँगी!!👏🏼👏🏼👏🏼
#lovejihaad जैसे झूठ पर क़ानून बनाया जा रहा है! वाह साहेब वाह!!! https://t.co/7IgbrGh5vG— Mohd. Zeeshan Ayyub (@Mdzeeshanayyub) November 17, 2020
मध्यप्रदेश सरकार अजामीनपात्र गुन्हा असणारा कायदा आणणार आहे. यात दोषींना ५ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असणार आहे.
‘लव जिहाद’ जैसी गलत संकल्पना पर कानून तैयार किया जा रहा है । (यह अयूब किस आधार पर बता रहे हैं ? – संपादक) ‘वाह सरकार कमाल कर दिया आपने’, ऐसा ट्वीट अभिनेता झिशान अयूब ने मध्य प्रदेश सरकार द्वारा किए जाने वाले ‘लव जिहाद’ विरोधी कानून का विरोध करने के लिए किया है ।
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात