अधिक वार्ता

प्रत्येक हिंदूनेच धर्माचे रक्षण केले पाहिजे ! – अधिवक्ता सिद्धेश उम्मत्तूरू

हिंदु धर्माच्या धार्मिक कृतींमागे वैज्ञानिक पार्श्‍वभूमी आहे. धर्माचरण आपल्याला देवाच्या समीप नेणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ता सिद्धेश उमत्तूरू यांनी केले. Read more »

‘पीके’च्या प्रोमोशनसाठी आमीर खानने आइएसआइ ची मदत घेतली – सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा

असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून वादात अडकलेला अभिनेता आमीर खानवर आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केलेत. Read more »

हिंदू म्हणूनच मला पेटविले – सावन राठोड

मी हिंदू असल्याचे समजताच अंगावर पेट्रोल ओतून मला पेटवून दिल्याचा धक्कादायक जबाब सावनने पोलिसांना दिला असून, या जबाबाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Read more »

बेळगाव येथे ‘मराठी टायगर्स’ मराठी चित्रपटावर प्रशासनाकडून बंदी !

येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ या दिवशी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने आज बंदी घातली आहे. Read more »

अमेरिकेतील ‘सोसायटी ६’ आस्थापनेच्या संकेस्थळावर ॐ चिन्ह असलेल्या उत्पादनांची विक्री : फोरम् फॉर हिंदु अवेकनिंगकडून निषेध

अमेरिकेतील कलाकार जेने विल्सन यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांवर हिंदूंचे ॐ हे पवित्र धार्मिक चिन्ह छापून ती उत्पादने सोसायटी ६ या संकेतस्थळावर विक्रीस ठेवून ॐ चे विडंबन केले आहे Read more »

तुळजापूर तहसीलदारांकडून पोलीस आणि प्रशासन यांना राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी तत्परतेने कारवाई करण्याचे आदेश !

हिंदु जनजागृती समिती आणि अन्य राष्ट्रप्रेमी यांच्या वतीने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत पोलीस ठाणी, शाळा, महाविद्यालये, शिक्षणाधिकारी आणि नगरपालिका यांना आदेश काढण्यास सांगितले. Read more »

मध्यप्रदेशमध्ये विश्‍व हिंदु परिषदेच्या यात्रेवर धर्मांधांकडून आक्रमण

स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी धार (मध्यप्रदेश) येथे काढलेल्या शौर्य यात्रेवर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले. या वेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली, दोन बसगाड्या आणि दुचाकी यांना आग लावण्यात आली. Read more »

नंदुरबार येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन

नंदुरबार येथे १२ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकर्‍यांना शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारीला होणार्‍या ‘भूमाता बिग्रेड’च्या धर्म आणि परंपरा विरोधी कृतीला विरोध दर्शवणारे निवेदन देण्यात आले. Read more »

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्ह्यातील चित्रपटगृहात ध्वनीचित्रचकती दाखवण्याचा प्रयत्न करणार ! – निवासी उपजिल्हाधिकारी एस्.आर्. बर्गे

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टीकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. एस्.आर्. बर्गे यांना देण्यात आले. Read more »

आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये ! – परवेझ मुशर्रफ

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आतंकवादाचा सामना करत आहेत. त्यामुळे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये. Read more »

1 1,487 1,488 1,489 1,490 1,491 1,509