हिंदू-फोबिया

Sign Petition : विशाळगडावर झालेली इस्लामी अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन

विशाळगड 350 वर्षांनंतरही ऊन, वारा, पाऊस आणि मानवी आक्रमणे यांना तोंड देत आजही उभा आहे; मात्र शिवछत्रपतींचा हा अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरावस्थेत आहे. या गडावर 64 हून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. Read more »

‘नेटफ्लिक्स’वर प्रकाशित ‘लूडो’ चित्रपटातूनही हिंदु देवी-देवतांचे विडंबन !

हिंदूंच्या श्रद्धा, प्रथा-परंपरा यांचा ऊठसूठ अनादर करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर करून हिंदूंना न्याय द्यावा, अशी केंद्र सरकारकडून अपेक्षा ! Read more »

Signature Campaign : पुणे महानगरपालिकेचा ‘मूर्तीदान घोटाळा’; गणेशभक्‍तांची घोर फसवणूक !

पालिकेने धर्मद्रोहाची परिसीमा गाठत ‘मूर्तीदान’ उपक्रमाअंतर्गत भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्‍या मूर्तींची पुनर्विक्री करण्‍यासाठी अनुमती देत सामाजिक संस्‍थांच्‍या माध्‍यमातून मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्‍याचे उघड झाले आहे. Read more »