गंगादेवीशी संबंधित विविध श्लोक
पुण्यसलिला गंगा नदीची महती अद्वितीय आहे ! भौगोलिकदृष्ट्या गंगा ही भारतवर्षाची हृदयरेखा आहे ! अशा या गंगादेवीविषयी विविध पुराणांमध्ये वर्णन केले आहे. त्यातील काही श्लोक या लेखातून जाणून घेऊया. Read more »
श्री सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र
‘श्री सप्तश्लोकी दुर्गा’ या स्तोत्राविषयी जाणून घेऊया. स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच तिची स्तुती होय. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्या व्यक्तीभोवती ‘सूक्ष्म स्तरावरील संरक्षक-कवच’ निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते. Read more »
भूमीवंदन
‘कराग्रे वसते लक्ष्मी: …’ हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे. Read more »
श्री सद्गुरूंची आरती
ज्योत से ज्योत जगाओ । सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ । मेरा अंतर्-तिमिर मिटाओ । सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ ।। धृ० ।। Read more »
श्लोक अर्थासहित
या स्तंभामध्ये विविध देवता आणि ऋषी यांच्याशी संबंधित नमनपर श्लोक दिले आहेत. श्लोकांचा अर्थ माहित असल्यास ते अजून भावपूर्ण म्हणता येतील यासाठी त्यांचे अर्थही देण्यात आले आहेत. Read more »
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ Read more »
श्री मनाचे श्लोक – १ ते २०
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥ प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं … Read more
श्री मनाचे श्लोक – २१ ते ४०
मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥ मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥ न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥ … Read more