जय देवी जय देवी जय मये तुळसी ।
अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥

तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं । अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥ तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी । त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय मये तुळसी । अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥ मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा । पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥ आले यमकिंकर म्हणती रविकुमरा । … Read more