पालकांनो, पाल्यांना सुसंस्कारित करण्यासाठी स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि मुलांनाही द्या !

एकदा आम्ही एका वसाहतीत गणेशाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने गेलो होतो. त्या वेळी तेथे लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेली होती. लहान मुले देवतांची वेशभूषा करून आली होती. Read more »

पालकांनो, मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श भावी पिढी निर्माण करा !

‘हिंदु राष्ट्रासाठी आदर्श भावी पिढी निर्माण करण्यात पालकांचे दायित्व मोलाचे आहे. आदर्श भावी पिढी निर्माण करणे आणि तिला सुसंस्कारित करणे, हे पालकांचे दायित्व आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले. Read more »

सुसंस्कारांचे महत्त्व !

‘सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करणे हे मोठ्यांचे, हिंदु धर्माचरण करणार्‍या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सुसंस्कारचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे या लेखातून जाणून घेऊया. Read more »

आई-वडिलांशी कसे वागावे ?

आई-वडील, तसेच घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींना वाकून, म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा. Read more »

मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत ?

संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर प्रगती जलद होते. Read more »

सोळा संस्कार करण्याची उद्दिष्टे

भारतीय परंपरेप्रमाणे मनुष्याची प्रत्येक कृती संस्कारयुक्त असावी. सनातन धर्माने प्रत्येक जिवाला सुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत सोळा प्रमुख संस्कार सांगितले आहेत. Read more »