गर्भसंस्कार : मुलांवर संस्कार केव्हापासून करावे ?

गर्भावर चांगले संस्कार (गर्भसंस्कार) कसे करावेत ? : आई-वडील व घरातील मंडळींच्या सात्त्विक विचारांचाही गर्भाच्या मनावर परिणाम होतो. या सात्त्विक वातावरणाचे मुलाच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर चांगले परिणाम होतात. Read more »