पालकांनो, अर्थशून्य नावे ठेवल्याने होणारा तोटा जाणा !
आजकाल अनेक पालक आपल्या मुला-मुलींची प्रयल, रूमीन, लविला, आशिता अशी अर्थशून्य नावे ठेवतात. काही पालक मुला-मुलींची नावे विकी, रीटा, डॉली इत्यादी आंग्लाळलेली ठेवतात. Read more »
आजकाल अनेक पालक आपल्या मुला-मुलींची प्रयल, रूमीन, लविला, आशिता अशी अर्थशून्य नावे ठेवतात. काही पालक मुला-मुलींची नावे विकी, रीटा, डॉली इत्यादी आंग्लाळलेली ठेवतात. Read more »
‘मी राष्ट्राचा आधारस्तंभ घडवत आहे’, असा दृष्टीकोन पालकांनी ठेवणे / ‘त्यागाचा संस्कार हाच जीवनाचा पाया आहे’, हा दृष्टीकोन मुलांना देणे आवश्यक असणे Read more »
आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळून तो आयुष्यात यशस्वी व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. अर्थात त्यात काही चुकीचे नाही; मात्र हे यश मिळवण्याच्या संदर्भातील सर्व संकल्पना पालकांना सुस्पष्ट असायला हव्यात ! Read more »
भारतात प्रसूतीनंतर पहिले काही आठवडे बाळंतिणीच्या खोलीत इतरांना प्रवेश न देण्याच्या प्रथेची कारणे… Read more »
बालमनावर जे संस्कार केले जातात त्यानुसार पुढील काळात मुलांना सवयी लागतात. मुलांना कोणत्या सवयी लावाव्यात याबाबतची माहिती येथे देत आहोत. Read more »
शिस्त आणि शिक्षा हे दोन्ही शब्द शिक्षण या शब्दापासून निर्माण झाले आहेत. शिक्षणाद्वारे चांगली वागणूक अमलात आणणे म्हणजेच शिस्त होय……. Read more »