दुष्ट वालीचा वध

आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो. आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले, Read more »

महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा किंवा महाकाली या देवीची प्रतिष्ठापना करतात आणि नऊ दिवस दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला जातो. आज आपण दुर्गादेवी महिषासुरमर्दिनी कशी झाली, यासंबंधीची कथा पाहूया. Read more »

भक्त प्रल्हाद

हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की….. Read more »

गणपति

गणपति ही विद्येची देवता होय. हा आपल्याला चांगली बुद्धी देतो. सर्व विघ्ने दूर करणारा देव म्हणून त्याला ‘विघ्नहर्ता’ असेही म्हणतात. त्याच्या इतर नावांपैकी ‘चिंतामणी’ हे नाव त्याला कसे मिळाले, ते आज आपण पाहू. Read more »

सत्सेवेचे महत्त्व

प्रभु श्रीराम रावणाच्या कह्यातून सीतेला सोडवण्यासाठी लंकेला निघाले. वाटेत समुद्र होता. समुद्रावरून कसे जाणार ? मग सर्वांनी ठरवले की, आपण समुद्रात दगड टाकून सेतू बांधूया. सर्वजण श्रीरामाचे नाव दगडावर लिहून समुद्रात दगड टाकू लागले. Read more »

गोवर्धन पर्वत

गोकुळात श्रीकृष्णासमवेत सगळे गोप-गोपी आनंदाने रहात होते. प्रतिवर्षी ते पाऊस पडावा; म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे.एकदा इंद्राला गर्व झाला की, मी पाऊस पाडत असल्यामुळे सगळे चालले आहे. हे श्रीकृष्णाने ओळखले. कारण ….. Read more »