अग्नीदेवाचा प्रसाद

विक्रमशिला नगरीत विक्रमतुंग नावाचा राजा राज्य करत होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला. तिथे त्याला एक ब्राह्मण एका झाडाखाली बेलफळाचा यज्ञ करतांना दिसला. तो एक बेलफळ हातात घेई आणि मंत्र म्हणून ते यज्ञ कुंडात टाकत असे… Read more »

यज्ञसोमाची कथा

यज्ञसोमाची संपत्ती दुसर्‍याला साहाय्य करण्यात व्यय होणे आणि कीर्तीसोमाने स्वतःसाठी राखून ठेवणे : खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पाटलीपुत्र नगरात दोन भाऊ रहात होते. एकाचे नाव यज्ञसोम तर दुसर्‍याचे कीर्तीसोम… Read more »

कवडीचुंबक

एका गावात एक अतिशय श्रीमंत माणूस रहात होता. तो एका मोठ्या वाड्यात रहात असे. अनेक मौल्यवान गोष्टी त्याच्याकडे होत्या. तो चांगले अन्न खात असे. त्याच्याकडे पुष्कळ नोकर-चाकर होते… Read more »

अनमोल भेट

एकदा एक राजा एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे ? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव, का माझे शरीर ?… Read more »

तेनालीराम जे वाक्चातुर्य

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो…. Read more »

मोठ्यांप्रती आदरभाव असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद !

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात डाॅ. राजेंद्रप्रसाद यांचा मोठ्यांप्रती दिसून आलेला आदरभाव खालील प्रसंगातून बघूया. Read more »

देवतांच्या मूर्तींच्या विटंबनेविषयी चीड असणारे स्वामी विवेकानंद !

यांत खालील कथांचा समावेश आहे – १. देवतांच्या मूर्तींच्या विटंबनेविषयी चीड असणारे स्वामी विवेकानंद !
२. देशासाठी शपथपूर्वक प्राणाचे बलीदान करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस ! Read more »

सीता-स्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !

भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले. Read more »