बालपणीही धर्माची लाज राखणारे लाला लजपतराय !

बाळाच्या नामकरण विधीच्या वेळी आईने बाळाचे नाव लाजपतराय ठेवण्यास सांगितले. पंजाबमध्ये पत या शब्दाचा अर्थ धर्म असा आहे. बाळाने धर्माची लाज राखली; म्हणून त्याचे नाव लाजपतराय ठेवले आणि मोठा झाल्यावर हाच मुलगा आर्य समाज आणि भारत देश यांचा थोर नेता बनला. Read more »

श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवजी धर्माने वागा !

१. लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, … Read more

डॉ. हेडगेवार यांच्यातील राष्ट्राभिमान दर्शवणारा प्रसंग !

बालपणापासूनच राष्ट्राभिमानी वृत्ती असलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील एक प्रसंग या कथेतून जाणून घेऊया. Read more »

रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंची अज्ञात गुणवैशिष्ट्ये !

राणी लक्ष्मीबाईचे नाव घेतले गेले की, सर्वांनाच ‘इंग्रजांशी निर्भयपणे झुंज देणारी’, अशी तिची प्रतिमा दिसू लागते. राणी लक्ष्मीबाईची काही गुणवैशिष्ट्ये आज कित्येकांना ठाऊकही नाहीत. आज आपण या लेखांतून ती जाणून घेऊया. Read more »

स्वधर्मासाठी प्राणाची आहुती देणारे गुरु तेगबहादुर !

गुरु तेगबहादुर हे शिख पंथाचे नववे होते. इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी आैरंगजेबाने त्यांना अनेक प्रलोभने दाखवूनही त्यांनी तसे केले नाही. याउलट त्यांनी स्वधर्मासाठी प्राणांचे बलिदान करणे पसंत केले. Read more »

समर्थ रामदासस्वामींची क्षात्रवृत्ती दर्शवणारी कथा

मित्रांनो, संत केवळ देवतांच्या तारकरूपाचीच नव्हे, तर वेळप्रसंगी आवश्यकतेनुसार मारक रूपाचीही साधना कशी करतात, याचे उदाहरण समर्थ रामदास्वामींच्या खालील कथेतून लक्षात येर्इल. Read more »

मोठ्यांप्रती आदरभाव असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद !

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात डाॅ. राजेंद्रप्रसाद यांचा मोठ्यांप्रती दिसून आलेला आदरभाव खालील प्रसंगातून बघूया. Read more »

समर्थ रामदासस्वामी आणि शिष्य कल्याण !

समर्थ रामदास्वामी यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करणारा शिष्य म्हणजे कल्याण. आज्ञापालनाचेच एक उदाहरण प्रस्तुत कथेेेतून दिले पहावयास मिळेल Read more »