विमान उड्डाण प्रयोगामागील खरा इतिहास !

पहिला विमान उड्डाण प्रयोग राईट बंधूंनी इ.स. १९०३-१९०४ साली केला. राईट बंधूंकडे विमान उड्डाण संशोधनाचे श्रेय जाते. हे साफ खोटे आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध १९०३ साली लावण्याच्या आठ वर्षे आधीच गिरगाव चौपाटीवर शिवकर तळपदे या मराठी माणसाने विमानाचे पहिले उड्डाण केले होते. Read more »

नौकानयनशास्त्र

गोधा नामक १५०० टनी जहाजे हिंदुस्थानात १७ व्या शतकापर्यंत बांधली जात. ईस्ट इंडिया कंपनीत एक भारतीय बनावटीचे दर्या दौलत नामक जहाज होते. ते ८७ वर्षांत कधी दुरुस्तही करावे लागले नाही. Read more »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचा इतिहास !

वर्ष १८५७ च्या भारतियांच्या स्वातंत्र्यलढ्याला इंग्रजांनी दिलेली शिपायांचे बंड, शिपायांची भाऊगर्दी ही सर्व नावे ठोकारून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे नाव प्रचलित केले. Read more »

सरदारसिंग राणा

सौराष्ट्रामधील कंठरिया या गावात १२.४.१८७० या दिवशी एका लहानशा; परंतु प्राचीन संस्थानिकांच्या वंशात सरदारसिंग राणा यांचा जन्म झाला. वर्ष १८९८ मध्ये बॅरिस्टरच्या अभ्यासासाठी ते लंडन येथे आले. Read more »

क्रांतीकारक पं. श्यामजी कृष्ण वर्मा !

स्वातंत्र्याच्या होमात अनेक समिधा अर्पाव्या लागतात, त्यांपैकी आपण एक आहोत, याचा विलक्षण आनंद त्यांना मिळत होता. या देशात असे प्रयत्न करणारे अगणित होतेच; पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे त्यांपैकीच एक होते. Read more »

धर्मरक्षणासाठी मोगलांशी प्राणपणाने झुंजून आहुती देणारे गुरु गोविंदसिंह !

वैदिक कालखंडापासून महाभारताच्या कालखंडापर्यंत पंजाब प्रांताला अपूर्व इतिहास लाभला आहे. सुमारे चारशे वर्षे मोगल सुलतानांनी आक्रमणे करून पंजाब प्रांत अक्षरशः पिळून काढला. Read more »

अतीसूक्ष्म कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषीमुनी !

श्रीमद्भागवताचा काळ हा इसवी सन पूर्व १६५२ वर्षे आहे. तीन सहस्र वर्षांपूर्वी सेकंदाचा दशलक्षांश भाग हिंदूंनी का शोधला असावा ? त्यांनी अतीवेग धारण केलेला असावा Read more »

शल्यचिकित्सा

इ.स. पूर्व चार सहस्र वर्षे या काळी झालेला जगातील पहिला सर्जन, शस्त्रकर्मी सुश्रुत एखादे शस्त्रकर्म करण्यापूर्वी आपली आयुधे उकळून घेत असे. Read more »

मुलांनो, सुराज्य स्थापनेचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करा !

स्वातंत्र्यविरांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात रहातो; पण क्रांतीकारकांनी या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्याविषयी आम्हाला खरंच कृतज्ञता वाटते का ? Read more »

क्रांतीकारकांची वैशिष्ट्ये !

‘लाहोर कटाच्या खटल्यात भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. फाशीच्या शिक्षेतून क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त वाचले होते. Read more »