गोवा विलीनीकरण चळवळीच्या वेळी कर्ज काढून व्यय निभावणारे भाऊसाहेब बांदोडकर !

भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा विलीनीकरण चळवळीचे सक्रिय क्रांतिकारी होते. त्यांनी गोवा विलीनीकरण चळवळीसाठी पुष्कळ पैशाचा व्यय केला. त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात पाहूया. Read more »

आजही हवेत छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराजांमधे उत्कृष्ट नेतृत्व गुण होते. प्रत्येक युद्ध खेळताना त्यांचे नियोजनकौशल्य वाखण्याजोगे असायचे. शत्रु कसा वार करेल याची पूर्वकल्पना ते आधीच काढत असत. त्यांच्यातील अशाच काही गुणांबद्दल आपण जाणून घेऊया. Read more »

पाकिस्तानी युद्धनौका ‘गाझी’चे पारध करणारे भारतीय नौकाधिपती निळकंठ कृष्णन !

१९७२ च्या युद्धात पाकिस्तानची युद्धनौका गाझीला पाण्यात बुडवण्याची यशस्वी कामगिरी भारतीय नौदलाने केली. या युद्धनीतीमध्ये नौकाधिपती कृष्णन यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्याविषयीचा इतिहास सांगणारा हा लेख… Read more »

अतीविशाल कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषी !

कालाची महानताही आपल्या पूर्वजांनी ओळखलेली होती. वेदांनंतरच्या ग्रंथांमध्ये तिचे वर्णन येते. ते वैदिक ज्ञानच आहे. दिन आणि रात्र यांच्यापासून भगवंताने मोजणी आरंभली आहे. Read more »

राष्ट्राचे रक्षण करण्याचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया !

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला सोडवले. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून आपल्या देशाची मुक्तता झाली, याची आठवण म्हणून दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. Read more »

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय !

सर्व भारतियांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करणार्‍या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहीलेले आणि सर्व भारतियांना वंदनीय असणारे वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताविषयी येथे जाणून घेऊया. Read more »

भास्कराचार्य : न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे !

भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले. Read more »

शून्याची निर्मिती

भारतीय ऋषींनी अंकशास्त्रावर सखोल अभ्यास करून त्याचा उपयोग अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि ज्योतिषशास्त्र यांत केलेला आढळतो. शून्याची निर्मिती ही भारतियांनी जगाला दिलेली देणगी आहे. Read more »

पूर्वीच जे व्यासांनी सांगितले होते, ते वैज्ञानिकांनी आता सांगणे !

महाभारत युद्ध चालू असतांना सूर्यग्रहण होते. त्याचे वर्णन व्यासांनी अशा शब्दांत केले आहे, ‘द्विधाभूत इव आदित्यः ।’ याचा अर्थ सूर्य उगवताच दोन भागांचा झाला. Read more »

विमानाचा शोध, शास्त्र आणि इतिहास

आचार्य विश्‍वंभरांनी केलेली विमानाची व्याख्या अत्यंत अर्थवाही असून त्या काळी स्वर्गलोक, तसेच विविध ग्रहांवर जाणारी अंतराळ विमाने होती, हे स्पष्ट होते. तसे प्रसंगही प्राचीन साहित्यात वर्णिलेले आहेत. Read more »