परदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तू वापरा !

विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी स्वदेशीविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका ! स्वदेशी वस्तूच वापरा !! Read more »

प्रवचन : २६ जानेवारी

विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्याला सगळ्यांना सण साजरा करायला आवडते. आपण अगदी उत्साहाने ते साजरे करतो. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी हे जसे आपले धार्मिक सण आहेत, तसेच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण आहेत. Read more »

राष्ट्राचे रक्षण करण्याचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया !

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला सोडवले. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून आपल्या देशाची मुक्तता झाली, याची आठवण म्हणून दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. Read more »

मुलांनो, सुराज्य स्थापनेचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करा !

स्वातंत्र्यविरांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात रहातो; पण क्रांतीकारकांनी या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्याविषयी आम्हाला खरंच कृतज्ञता वाटते का ? Read more »

आणि दिल्लीवर भगवा फडकला …

मराठी फौजांच्या या कामगिरीने बादशहाने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली. हा मराठी ध्वज पुढची पंधरा वर्षे म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता. Read more »

पानिपतचे युद्ध लढणार्‍या मराठ्यांची थोरवी !

राष्ट्राच्या संरक्षणासाठी लाख-दीड लाख माणसे बाराशे-चौदाशे कि.मी. अंतरावरील पानिपतावर गेली. म्हणूनच महाराष्ट्र हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बाहेर पडलेला एकमेव प्रांत आहे. Read more »

वीरश्री चेतवणारी स्फूर्तीगीते हा मराठीजनांच्या अस्मितेचा अमृतठेवा !

‘बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा’, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशी गाणी मराठी माणसाच्या अस्मितेचा अमृतठेवा आहेत. Read more »

महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतवाङ्मयाचे अमूल्य योगदान !

पारतंत्र्याच्या त्या घनतिमिरात निर्माण झालेल्या नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास स्वामी या संतकवींचे वाङ्मय हे महाराष्ट्राचे अद्भूत अमोल संचितच आहे. Read more »

महान राष्ट्र महाराष्ट्र !

डॉ. भांडारकरांच्या मते, ‘भाजे, भेडसे, कार्ले येथील शिलालेखांमध्ये भोजांचा ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. त्यांच्या देशाला महारट्ठ म्हणू लागले. महारट्ठचे संस्कृत रूपांतर म्हणजे महाराष्ट्र !’ Read more »

राष्ट्राभिमान जागृत करणार्‍या कृती करून खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करूया !

‘माघ शु. ३, कलियुग वर्ष ५११३ या दिवशी प्रजासत्ताक दिन आहे. या निमित्ताने राष्ट्राभिमान जागृत करणार्‍या कृती अन् आदर्श प्रजासत्ताक राज्य येण्यासाठी करावयाच्या मागण्या या लेखात मांडल्या आहेत. Read more »