राष्ट्रजागृती प्रश्नमंजुषा – २
२६ जानेवारी १९५० या दिवशी आपल्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आली. आपले धार्मिक सण हे विशिष्ट तिथीला येतात. त्या दिवशी देवतेची पूजा करण्याची आणि तिचा आशीर्वाद घेण्याची आपल्याला संधी असते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने आपल्यातील राष्ट्रभक्ती वाढवण्याची संधी आपल्याला मिळते. Read more »