नवरात्र प्रश्नमंजुषा – २

नवरात्रोत्सवात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींची उपासना करतात. नवरात्रसंबंधी अधिक ज्ञान या प्रश्नमंजुषेतून जाणून घेऊया. Read more »

नवरात्र प्रश्नमंजुषा – ३

देवीच्या पूजेत कोणते अत्तर वापरतात, सरस्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी तिच्यातील कोणता गुण आपल्यात हवा, दुर्गादेवीने कोणत्या दैत्याचा वध केला यांसारख्या प्रश्नांची उत्तरे सोडवून आपले ज्ञान वाढवा ! Read more »

नवरात्र प्रश्नमंजुषा – १

सरस्वतीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणारा रंग कोणता?, महालक्ष्मीचे देऊळ महाराष्ट्रात कुठे आहे, आदि देवीसंबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! Read more »