मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

१. राष्ट्ररक्षणासाठी कोणत्या गुणाची आवश्यकता आहे ?
२. इंग्रज अधिकारी रँड याची हत्या कोणी केली ?
‘३. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा ।’ असे म्हणणारे क्रांतीकारक कोण ?

अश्या प्रश्नांची उत्तरे द्या व आपले गुण लगेच पहा. Read more »

मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

१. कोणत्या क्रांतीकारकाला ‘अंदमान’च्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती ?
२. भारतीय सैनिकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करून बंड करायला प्रवृत्त करणारे क्रांतीकारक कोण ?

अश्या प्रश्नांची उत्तरे द्या व आपले गुण लगेच पहा. Read more »

मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

‘वन्दे मातरम्’ चालू असतांना आपापसांत बोलणे हे कशाचे लक्षण आहे ?
एकमेकांना भेटल्यावर काय म्हणावे ?
अश्या प्रश्नांची उत्तरे द्या व आपले गुण लगेच पहा.
Read more »