अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी काय करावे ?

अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी बुद्धीची देवता गणपति व विद्येची देवता सरस्वती यांना अभ्यास चांगला होण्यासाठी व लक्षात रहाण्यासाठी प्रार्थना करावी. रोज एका विशिष्ट जागी अभ्यासासाठी बसणे जास्त योग्य होय. मन व शरीर ताजेतवाने असतांना अवघड वाटणार्‍या विषयांचा अभ्यास विशिष्ट वेळीच…….. Read more »

विद्यार्थ्यांनो, श्री संकष्टनाशन गणपतिस्तोत्राचे पारायण करा !

काही विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते. `वाचलेले माझ्या लक्षात राहील ना ? ‘, `ऐन परीक्षेच्या वेळी लिहितांना मला आठवेल ना ? ‘ अशा प्रश्‍नांमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना ताण येतो. या सर्वांवर उपाय म्हणजे गणपतिस्तोत्राचे पारायण. Read more »