‘बालसंस्‍कार’ अ‍ॅप विषयी

देशाचे भवितव्‍य आणि आदर्श पिढी निर्माण करण्‍यास साहाय्‍य करणारे ‘बालसंस्‍कार’ अ‍ॅप ! मुले हे पालक, समाज आणि संपूर्ण जग यांचे भवितव्‍य आहे. मुलांची जडण-घडण जशी होते, तशीच जडण-घडण जगाचीही होत असते. आपल्‍या मुलांना सुसंस्‍कृत करून त्‍यांना जगाचे आदर्श नागरिक बनवण्‍याचे दायित्‍व सध्‍याच्‍या वडीलधार्‍या मंडळींवर आहे. हे लक्षात घेऊन आम्‍ही ‘बालसंस्‍कार’ हे ‘अ‍ॅप’ इंग्रजी, हिंदी, मराठी … Read more