Gallery

 Image slideshow
भगवान श्रीकृष्णाच्या चित्रांचे दालन
Loading image. Please wait
श्रीकृष्णाने नवजात अर्भकाचे स्वागत करणे
श्रीकृष्णाने नवजात अर्भकाचे स्वागत करणे
श्रीकृष्णाने त्याच्या बाललीलेच्या गोष्टींचे कथन करत दहीभात भरवणे
श्रीकृष्णाच्या शेल्याला घट्ट धरून त्याच्या खांद्यावर झोपणे
साक्षात् श्रीकृष्णाने बालिकेला बालगोपीप्रमाणे सजवणे
श्रीकृष्णाच्या मांडीवर बसून झोका घेणे
यमुना नदीत भगवान श्रीकृष्णासमवेत जलक्रीडा करणे
श्रीकृष्णासमवेत नृत्य करणे
श्रीकृष्णाशी लपंडाव खेळणे
श्रीकृष्णाने स्वतःकडे लक्ष द्यावे, यासाठी बालसाधिकेने रुसल्याचे नाटक करणे आणि
श्रीकृष्णाने लाडीगोडी करत स्वतःचे ‘सुदर्शनचक्र’ अन् ‘पांचजन्य शंख’ देऊन तिची समजूत घालणे
भगवंताच्या चरणी केलेल्या चित्ररूप प्रार्थना !
मानसपूजा करणे
श्रीकृष्णाच्या सगुण रूपासमोर, म्हणजेच प.पू. डॉक्टरांसमोर
( प.पू. डाॅक्टर म्हणजे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डाॅ. जयंत आठवले ) आत्मनिवेदन करणे
श्रीकृष्णाच्या चरणी क्षमायाचना करतांना स्वतःचा स्वीकार करण्यासाठी साधिकेने विनवणी करणे
श्रीकृष्णाचे मर्दन (मालिश) करणे
साधिकेचा वात्सल्यभाव व्यक्त होणार्‍या कृती !
श्रीकृष्ण पहुडला असून त्याचे पाय चेपतांना स्वतः एक प्रौढ माता असल्याप्रमाणे जाणवणे
श्रीकृष्णाचे चरण घट्ट धरून ठेवणे
साधिकेचा उद्धार करण्या श्रीकृष्ण बालरूपामध्ये येणे
श्रीकृष्णाने पित्याप्रमाणे ‘कराग्रे वसते लक्ष्मी...’ या श्‍लोकापासून दिनचर्येतील आचार शिकवणे
श्रीकृष्णाने श्री गणेशाची पूजा भावपूर्णरित्या कशी करायची, हे शिकवणे
श्रीकृष्ण संसाराच्या भवसागरातून सर्वांना पैलतिरावर नेत असणे

Leave a Comment