श्रीमत् दासबोध – दशक दहावा – जगज्जोतीनाम

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ जगज्जोतीनाम दशक दहावा ॥ समास पहिला : अंतःकरणैकनिरूपण ॥ श्रीराम ॥ सकळांचे अंतःकरण येक । किंवा येक नव्हे अनेक । ऐसें हे निश्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥ ऐसें श्रोतयानें पुसिलें । अंतःकरण येक किं वेगळालें । याचे उत्तर ऐकिलें पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥ समस्तांचे अंतःकर्ण येक निश्चयो … Read more

श्रीमत् दासबोध – स्तवननाम दशक प्रथम

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ स्तवननाम दशक प्रथम ॥ १ ॥ समास पहिला : ग्रंथारंभ ॥ श्रीराम ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥ ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । … Read more

श्रीमत् दासबोध – दशक दुसरा – मूर्खलक्षणांचा

॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक दुसरा : मूर्खलक्षणांचा समास पहिला : मूर्खलक्षण ॥ श्रीराम ॥ ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना । कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १॥ तुज नमूं वेदमाते । । श्रीशारदे ब्रह्मसुते । अंतरी वसे कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २॥ वंदून सद्गुपरुचरण । करून रघुनाथस्मरण । त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥ ३॥ येक … Read more

श्रीमत् दासबोध – स्वगुणपरीक्षानाम दशक तिसरा

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ स्वगुणपरीक्षानाम दशक तिसरा ॥ ॥ समास पहिला : जन्मदुःख निरूपण ॥ ॥ श्रीराम ॥ जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १॥ जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी । जन्म काळाची जाचणी । निच नवी ॥ २॥ जन्म कुविद्येचें फळ । … Read more

श्रीमत् दासबोध – नवविधा भक्तिनाम दशक चवथा

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ नवविधा भक्तिनाम दशक चवथा ॥ ४ ॥ समास पहिला : श्रवणभक्ति ॥ श्रीराम ॥ जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था । अध्यात्मविद्येच्या परमार्था । मज बोलवावें ॥ १॥ नमूं शारदा वेदजननी । सकळ सिद्धि जयेचेनी । मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिरूपें ॥ २॥ आतां आठऊं सद्गु रु । जो … Read more

श्रीमत् दासबोध – मंत्रांचा पंचम दशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ मंत्रांचा पंचम दशक ॥ ५ ॥ समास पहिला : गुरुनिश्चय ॥ श्रीराम ॥ जय जज जी सद्गुचरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मयारामा । अनुर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १॥ जें वेदांस सांकडें । जें शब्दासि कानडें । तें सत्शिष्यास रोकडें । अलभ्य लाभे ॥ २॥ जें योगियांचें निजवर्म … Read more

श्रीमत् दासबोध – देवशोधननाम षष्ठ दशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ देवशोधननाम षष्ठ दशक ॥ समास पहिला : देवशोधन ॥ श्रीराम ॥ चित्त सुचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें । सावध होऊन बैसावें । निमिष एक ॥ १॥ कोणी एके ग्रामीं अथवा देशीं । राहणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभूसी । सौख्य कैंचें ॥ २॥ म्हणौनि ज्यास जेथें … Read more

श्रीमत् दासबोध – सप्तम दशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ जगज्जोतीनाम दशक दहावा ॥ समास पहिला : अंतःकरणैकनिरूपण ॥ श्रीराम ॥ सकळांचे अंतःकरण येक । किंवा येक नव्हे अनेक । ऐसें हे निश्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥ ऐसें श्रोतयानें पुसिलें । अंतःकरण येक किं वेगळालें । याचे उत्तर ऐकिलें पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥ समस्तांचे अंतःकर्ण येक निश्चयो … Read more

श्रीमत् दासबोध – दशक आठवा – मायोद्‍भव

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ मायोद्‌भव दशक आठवा ॥ समास पहिला : देवदर्शन ॥ श्रीराम ॥ श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध । गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥ नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा । अंतरी संशयाची वेथा । वाढोंचि लागे ॥ २ ॥ नाना तिर्थें थोरथोरें । सृष्टिमध्यें … Read more

श्रीमत् दासबोध – दशक नववा – गुणरूप

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ गुणरूप दशक नववा ॥ समास पहिला : आशंकानाम ॥ श्रीराम ॥ निराकार म्हणिजे काये । निराधार म्हणिजे काये । निर्विकल्प म्हणिजे काये । निरोपावें ॥ १ ॥ निराकार म्हणिजे आकार नाहीं । निराधार म्हणिजे आधार नाहीं । निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाहीं । परब्रह्मासी ॥ २ ॥ निरामय म्हणिजे काये । … Read more