जय देवी जय देवी जय मये तुळसी ।
अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥

तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं । अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥ तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी । त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय मये तुळसी । अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥ मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा । पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥ आले यमकिंकर म्हणती रविकुमरा । … Read more

जय देवी तुळसी माते बहु पुण्यपावनी ।
तुज करितो आरती ही लीन पदी होउनी ॥ धृ. ॥

जय देवी तुळसी माते बहु पुण्यपावनी । तुज करितो आरती ही लीन पदी होउनी ॥ धृ. ॥ त्रिभुवन हें लघु आहे तव पत्राहुनि अति । मुळिं ब्रह्मा मध्यें शौरी राहे तो बहु प्रीतीं ॥ अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारीं शोभती । दर्शनें तुझ्या पापे हरती गे मुळिहुनी ॥ जय. ॥ १ ॥ तव छाया शीतल दे … Read more

जय देव जय देवी जय तुळसी माते ।
करिं वृद्धीं आयुध्य नारायणवनिते ॥ धृ. ॥

वृंदावनवासी जय माये तुळसी । शिवहरिब्रह्मादीकां तूं वंद्य होसी ॥ मृत्युलोकी प्रगटुनि भक्ता उद्धरिसी । तुझें दर्शन होतां जळती अघराशीं ॥ १ ॥ जय देव जय देवी जय तुळसी माते । करिं वृद्धीं आयुध्य नारायणवनिते ॥ धृ. ॥ कार्तिकशुक्लद्वादशि कृष्णाशीं लग्न । तुझे वृंदावनी निशिदिनिं श्रीकृष्ण ॥ स्वर्गाहुनी वृष्टी करिती सुरगण । भक्त चिंतन करितां … Read more

जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥

जय देव जय देवी जय माये तुळशी । निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥ ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी । अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥ सेवा करिती भावें सकळहि नरनारी । दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥ शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी । मंजिरिची बहु आवड … Read more