आध्यात्मिक संज्ञाचा अर्थ (भाग १)

संकलकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन या संकेतस्थळावरील कोणतेही लिखाण वाचकाला ‘राज्यघटनेच्या कलम ५१ अ नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याला’ बाधा आणण्यासाठी लिहिलेले नाही. राज्यघटनेने कलम २५ नुसार व्यक्तीला धर्मपालनाचा आणि धर्मप्रसाराचा अधिकार दिला आहे. न्यायालयांच्या अनेक निवाड्यांतून स्पष्ट झाले आहे की, धार्मिक भावना वरपांगी कशाही वाटल्या, तरी त्यांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार शासन अथवा न्यायालय यांना नाही. तसेच ही … Read more

आध्यात्मिक संज्ञाचा अर्थ (भाग २)

‘सूक्ष्म’ या शब्दाच्या संदर्भातील काही संज्ञांचे अर्थ स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत, उदा. भगवतो नारायणस्य साक्षान्महापुरुषस्य स्थविष्ठं रूपम् आत्ममायागुणमयम् अनुवर्णितम् आदृतः पठति शृणोति श्रावयति स उपगेयं भगवतः परमात्मनः अग्राह्यम् अपि श्रद्धाभकि्तविशुद्धबुदि्धः वेद । – श्रीमद्भागवत, स्कंध ५, अध्याय २६, सूत्र ३८ अर्थ : भगवंताचे … Read more